Sunday, May 3, 2026
Homeजळगावयावल शहरात बेथल इंग्लिश स्कूलचे नवीन जागेत भव्य उद्घाटन.

यावल शहरात बेथल इंग्लिश स्कूलचे नवीन जागेत भव्य उद्घाटन.

यावल शहरात बेथल इंग्लिश स्कूलचे नवीन जागेत भव्य उद्घाटन.

यावल दि.१  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              यावल शहरातील बेथल इंग्लिश स्कूलचे नवीन जागेत भव्य उद्घाटन श्रीमती शारदा मुरलीधर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले

यावल शहरातील बेथेल इंग्लिश स्कूलचे नवीन जागेत भव्य उद्घाटन श्रीमती शारदा मुरलीधर महाजन यांच्या हस्ते रविवार दि.१ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
यावल शहरातील विस्तारित भागातील विमल सिटी येथील गट नंबर ७१८ प्लॉट नंबर ३,७,८,९ येथे शुद्ध हवेशीर,शांततामय वातावरणात, प्रशस्त मोकळे मैदान असलेल्या जागेत शाळेचे उद्घाटन करण्यात आले या नवीन वस्तूचे उद्घाटक श्रीमती शारदा मुरलीधर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य ॲन्नी मॅथिस जस्टिन ये मॅथिस मिसेस सुजान ये रंजना चौधरी,रितू सोनवणे,मोर्चा रिझल्ट,श्रीमती कोमल बऱ्हाटे,कविता सोनार ताई , सागर चौधरी,सुनील पाटील सर व्ही.टी.अडकमोल सर,फारुख पटेल,तुला पटेल,अल्ताफ पटेल, व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते तसेच नवीन ऍडमिशन सुरू असून पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी,शैक्षणिक गुणवत्तेसाठी शाळेशी संपर्क साधावा असे आव्हान प्राचार्यां यानी के

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या