सैनिक सुधीर अडकमोल यांचा कोरपावली येथे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न.

यावल दि.२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यातील कोरपावली येथील सैनिक सुधीर नथू अडकमोल यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कोरपावली येथे आंबेडकरनगरात पार पडला खेडी व कोरपावली तसेच विरावली या तीन गावांमध्ये घराघरात त्यांचे औक्षण करीत महिलांनी स्वागत केले तर विविध संस्थांतर्फे स्वागत समारंभ पार पडला.
आनंदाश्रुंनी गावकऱ्यांमध्ये हास्य स्पष्ट दिसून येत होते दि.३१ मे रोजी सुधीर अडकमोल यांचा कार्यरत असलेल्या बटालियन राजस्थान या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला तेथून ते सुखरूप आपल्या गावी परतले गावी परत येत असतानाचे गावकऱ्यांना माहिती पडताच वि.का. सोसायटी ग्रामपंचायत कार्यालय आधी ठिकाणी त्यांचे सत्कार करण्यात आले तर विरावली या गावी सैनिक महेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात आले व औक्षण करण्यात आले महलखेडी कोरपावली दोघ गावात घराघरातून महिलांनी औक्षण करीत त्यांचे स्वागत केले रात्री सात वाजता आंबेडकर नगरात अडकमोल परिवारातर्फे स्वागत कार्यक्रमात त्यांनी ज्याप्रमाणे मी तीस वर्षाचा कालावधी देश सेवेसाठी हसत हसत पार पाडला त्याचप्रमाणे

