आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.कुंदन दादा फेगडे मित्र परिवाराच्या वतीने रुग्णांना फळ वाटप…!

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल दि
१८ जुन रोजी रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी भाजपा जळगाव पुर्वचे जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय यावल येथे रुग्णांना डॉ.कुंदनदादा फेगडे मित्र परिवार यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले.यावेळी ह.भ.प.अंकुशजी महाराज मानवेलकर उमेश फेगडे,डॉ.जागृती
फेगडे,हेमराज फेगडे,संजय फिरके,
भुषण फेगडे,डॉ.सुनिल पाटील,राजु फालक,नितीन बारी,रितेश बारी,
व्यंकटेश बारी,स्नेहल फिरके,
कोमल इंगळे,अजय गुजर,उज्वल कानडे,सागर चौधरी,अनिकेत सोरटे,मनोज बारी,दिपक फेगडे, सह मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होते.

