मराठी पत्रकार संघाच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी संतोष शेलोडे यांची निवड
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मराठी पत्रकार संघाच्या भुसावळ तालुका अध्यक्ष पदी खान्देश लाईव्ह न्युज चे संपादक संतोष शेलोडे यांची निवड करण्यात आली आहे .पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी लढा देणाऱ्या मराठी पत्रकार संघाचा २३ जून रोजी पुण्यातील सिम्बायोसिस सभागृहात नेशन फस्ट हा कार्यक्रम पार पडला.



