Friday, May 1, 2026
Homeजळगावहतनूर अभियंता यांच्यावर कारवाई करा अनथा आंदोलन करणार . संजय खन्ना

हतनूर अभियंता यांच्यावर कारवाई करा अनथा आंदोलन करणार . संजय खन्ना

हतनूर अभियंता यांच्यावर कारवाई करा अनथा आंदोलन करणार . संजय खन्ना

भुसावळ        खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  भुसावळ     उपविभागीय हतनूर धरण यांचे मोबाईलच्या कॉट्सअप मधील डी.पी. मध्ये सिध्द होत आहे की, हतनूर धरण येथील बेकायदेशीर काम होत आहे. जेणे करूण घरण असुरक्षीत आहे. तरी निष्पन्न झाल्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही. तरी सात दिवसाच्या आत त्यांचेवर कारवाई न झाल्यास तर मी आपल्या कार्यालयात जो पर्यंत श्री. शशिकांत चौधरी यांचेवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलनावर बसेल असे निवेदन सामाजिक कार्यकर्ता संजय खन्ना यांनी प्रसिद्धीस दिले आहे .

निवेदनात म्हटले आहे की श्री शशिकांत चौधरी उपविभागीय अभियंता हतनूर धरण यांच्या विरोधात एल पी जी सिलेंडर बाबत तक्रार केली होती अजुनही त्यावर दखल घेण्यात आलेली नाही अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा मी दि. 15 जुलै पासून आपल्या कार्यालयात आंदोलन करील असा इशारा खन्ना यांनी दिला असून वरिष्ठांना प्रती पाठविण्यात आल्या आहेत .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या