शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी यावल येथे
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने केले रास्ता रोको आंदोलन.

यावल दि.२४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शेतकरी कर्जमाफीसह अन्य महत्वाच्या मागणीसाठी मागिल काही दिवसापासुन आमदार श्री बच्चुभाऊ कडु साहेब महाराष्ट्रातले शेतकरी,कष्टकरी,दिव्याग,विधवा, मेंढपाळ,ग्रामपंचायत कर्मचारी अन्य वंचित घटकासाठी आंदोलन करीत आहे यांच आंदोलनाचा एक भाग म्हणुन यावल येथे आज दिनांक २४ जुलै २०२५
रोजी टी पॉईंट वर यावल तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने रस्ता रोको आंदोलन केले,आंदोलन दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुका अध्यक्ष हरीभाऊ विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ललित पाटील,दहिगांव, दिलीपभाऊ आमोदेकर,प्रतिक पाटील नायगांव,
लोटन जयकर दहिगांव,बंटी पाटील दहिगांव,पवन पाटील दहिगांव,
समाधान पाटील दहिगांव,किरण माळी,दहिगांव,निंबाजी पाटील दहिगांव,हरीलाल अलकरी शिरसाड,समाधान डुबोले यावल,
रामदास पाटील कठोरा, कमलाकर झोपे कठोरा,बाळू रावजी कठोरा,
न्हावी भाऊ कठोरा,यादव राणे कठोरा,खेमा बेंडाळे कठोरा,
घनश्याम फिरके बामणोद,ललित फिरके बामणोद,नाना विरावली,
संतोष पाटील आसनखेडा,बारेला यावल,रेखा चौधरी यावल,मिना देशमुख इत्यादी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी,
कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावल पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

