Friday, October 17, 2025
Homeजळगावयुवा ग्रामीण पत्रकार संघ,यावल तालुकाध्यक्ष पदी शब्बीर खान यांची निवड

युवा ग्रामीण पत्रकार संघ,यावल तालुकाध्यक्ष पदी शब्बीर खान यांची निवड

युवा ग्रामीण पत्रकार संघ,यावल तालुकाध्यक्ष पदी शब्बीर खान यांची निवड

यावल          खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         दि.१५  यावल तालुक्यातिल हिगोणा येथिल रहिवासी शब्बीर खान सरवर खान यांची युवा ग्रामिण पत्रकार संघ या संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड केली त्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश सर यांनी केली त्यानी त्यांच्या कार्याची दखल घेत निवड केली तसेच शब्बीर खान हे बऱ्याच वर्षापासुन पत्रकार क्षेत्रात काम करीत आहे.त्यांनी दै.सकाळ. दै. गावकरी.अशा अनेक वृत्तपत्रात काम केले आहे सद्या ते दै.भास्कर यावल तालुका प्रतिनीधी म्हणुन ५ वर्षापासुन काम पाहत आहे त्याच्या निवडी बददल त्यांचे यावल येथील पत्रकार सुरेश पाटील,बशीर तडवी. शकील शेख,अशोक तायडे,
मुबारक तडवी,मिलिंद जंजाळे, राहुल जयकर,फिरोज तडवी यांनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या