-
भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्हा बाँडिबिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित १ली हॅट्रिक आमदार श्री २०२५ या भव्य दिव्य खुली शरीरसौष्ठव स्पर्धेत भुसावळ शहरातील माय फिटनेस जीमचा खेळाडू तुषार विलास जाधव यांने ५५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकवला व उत्कूट पोझिंग सादरीकरण करुण गाण्याच्या तालावर बेस्ट पोजरचा किताब पटकवला, भुसावळचे नाव राज्यस्तरीय स्थरावर गाजवले.


