Wednesday, May 6, 2026
Homeजळगावशहराच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास कामे निधिसाठी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेट 

शहराच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास कामे निधिसाठी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेट 

शहराच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास कामे निधिसाठी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेट

 

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि.६

मंगळवार दि. ५ रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट देवगेरी बंगल्यात यावल शहराचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक व आक्रमक नेत्या तथा राष्ट्रीय प्रवक्त्या प्रतिभाताई शिदें यांच्या सोबत यावल शहराच्या विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बारामती पोर्टनिवडणूकित राज्यात सर्वधिक मतांनी निवडून आल्या बदल अभिनंदन केले तसेच यावल शहरासाठी अल्पसंख्यांक विभागा मार्फत विकास कामांसाठी निधी मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले.

प्रतिभाताई शिदें यांनी यावल शहरात नगरपरिषदचे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते कदिरखान यांनी यावल शहरातील समस्या मांडून विकास कामे होण्यासाठी सविस्तर माहिती दिली.उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी विकास कामासाठी निधी कमी पडु देणार नाही असे आश्वासन दिले ? यावेळी सोबत नगरसेवक इरफान खान उमेर खान शेख सकलेन आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या