नगरसेवक सागर चौधरी यांच्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन !

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१८
“जग बदल घालुनी घाव” हा विचार समाजाला देणारे,श्रमिक, वंचित आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढणारे महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
त्यांचे विचार,संघर्ष आणि समाजसेवेची प्रेरणा आपल्या सर्वांना न्याय, समता आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याची ऊर्जा देत राहो, हीच कृतज्ञ भावना.

