Sunday, July 26, 2026
Homeगुन्हासंतापजनक : सोशल मीडियावर.. एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार !

संतापजनक : सोशल मीडियावर.. एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार !

संतापजनक : सोशल मीडियावर.. एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार !

 

मुक्ताईनगर : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              तालुक्यातील एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

दि. १८ एप्रिल रोजी संशयित आरोपी ईश्वर सिद्धार्थ वाघ याने या मुलीला गाठले. तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर आरोपीने ६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पीडितेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला. या प्रकारामुळे पीडितेच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. अखेर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात नोंद केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या