बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाचा ९५.१६% निकाल.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. ९
यावल येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा फेब्रुवारी २०२६ चा निकाल
९५.१६ % लागला.विद्यालयातुन ६२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झालेले होते त्या पैकी ५९ विद्यार्थी
उत्तीर्ण झालेले आहेत.
विद्यालयातुन प्रथम आलेले तीन विद्यार्थी खालील प्रमाणे
प्रथम खुशाल कैलास चौधरी शे. गुण – ९१.६० , व्दितीय भुमिका सोपान इंगळे शे. गुण – ९१.००
तृतीय- भाग्यश्री अनिल शिरसाठ
८९.८०%
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष एम.व्ही वाणी, संचालक मंडळ,मुख्याध्यापक ए. एम.गर्गे (सर), उपशिक्षक एल. व्ही. चौधरी. (सर), एन. ए. बारी
(सर) एस.डी.देशमुख (सर), के. एम. लोंढे (सर) तसेच शिक्षकेतर कर्मचारी,पालक, हितचिंतकांनी अभिनंदन केले.

