Friday, September 18, 2026
Homeजळगावखानदेश  भूषण वारकरी ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान   ...

खानदेश  भूषण वारकरी ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान         

खानदेश  भूषण वारकरी ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान              सावदा/   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            – पंढरपूर आषाढी वारी

खानदेश भूषण वारकरी ह.भ.प जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांची वारी पंढरपूरकडे गादीपती ह.भ.प धनराज महाराज यांच्या नेतृत्वात व विणेकरी ह.भ.प चिंतामण महाराज यांचे निगराणीमध्ये प्रस्थान केले. ह.भ.प जितू महाराज, ह.भ.प शालिग्राम महाराज,सुभाष महाराज,दिनेश महाराज,भुरा महाराज,संजय महाराज यांची उपस्थिती या वारी मध्ये आहे.तसेच सावदा येथून राजेंद्र श्रीकांत चौधरी माजी नगरअध्यक्ष ,डॉ. संजय भंगाळे,एकलव्य कोल्हे, राजेंद्र भंगाळे,सागर प्रमोद चौधरी,माधुरी भंगाळे,प्रतिभा महाजन बऱ्हाणपूर यांचेसह 500 लोकांची उपस्थिती आहे.रामकृष्ण हरी च्या गजरात वारी निघाली आहे.आज वारी भुसावळ येथे मुक्कामी थांबली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या