Thursday, June 25, 2026
Homeजळगाव२५ जून भारताच्या इतिहासातील काळा दिवस असल्याने भाजपाने निषेध सभा घेत पीडित...

२५ जून भारताच्या इतिहासातील काळा दिवस असल्याने भाजपाने निषेध सभा घेत पीडित नागरिकांचा सत्कार केला.

२५ जून भारताच्या इतिहासातील काळा दिवस असल्याने भाजपाने निषेध सभा घेत पीडित नागरिकांचा सत्कार केला.

 

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           दि.२५

२५ जून म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा दिवस

भारतीय जनतेवर २१ महिन्यात काँग्रेस ने आणि त्यांच्या पंतप्रधान इंदिरा गान्धी यांनी अत्याचार केले होते म्हणून या काळ्या दिवसाचा निषेध म्हणून यावल येथे यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीने निषेध सभा आयोजित केली होती या सभेत मिसा कायद्या अंतर्गत चुकीची कारवाई झाल्याने पीडित नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

निषेध सभेत डॉक्टर कुंदन फेगडे, पी.एस.सोनवणे सर,उमाकांत फेगडे,राजेश महाजन,मुकेश कोळी,बबलू घारू,नगरसेविका सौ.कल्पना दिलीप वाणी,सौ.नंदा राजेंद्र महाजन,सौ.सविता विजय नन्नवरे इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या