गोंडगाव विकास सोसायटी चेअरमन पदी हिरामण कोळी यांची निवड
भडगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी गोंडगाव तालुका भडगाव विकास सोसायटी चेअरमन पदी हिरामण बाबुलाल कोळी कोतवाल व व्हाईस चेअरमनपदी साहेबराव न्यानेश्वर पाटील यांची एक मताने निवड दिनांक पाच नोव्हेंबर वसुबारस मुहूर्तावर सकाळी 11 वाजता विकास सोसायटी कार्यालयात करण्यात आली
यावेळी विकास सोसायटीचे सर्व सदस्य सचिव शामकांत चव्हाण क्लार्क संभाजी जगलु पाटील रामचंद तात्या माजी चेअरमन नेहरू लोटन पाटील राम मूर्ती भास्कर पाटील राजेंद्र बाबुलाल पाटील भाऊसाहेब कोळी लोटन कोळी हिरामण कोळी कोतवाल गरीब व सामान्य कुटुंबातील सदस्य असून सर्व संचालकांना चेअरमन व्हाईस चेअरमन ची समान संधी देण्यात आली आहे


