संघर्ष वाहन चालक संघटने तर्फे भुसावळ येथे स्टेअरिंग छोडो आंदोलन संपन्न .

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ येथे राष्ट्रीय महामार्गालगत संघर्ष वाहक चालक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी स्टेरिंग सुरू आंदोलन करण्यात आले. सदरचे आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जुनेद व सचिव अमजदभाई यांच्या आदेशा नुसार जळगाव जिल्हाध्यक्ष राजू ठाकूर यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले .
याप्रसंगी जयंत जोशी ,अनिल दाभोळकर मनीष कुकरेजा , कैलास महाजन , बाळू तायडे, निवृत्ती तायडे ‘ शांताराम कोळी , परशुराम वाघ , योगेश पाटील , रमेश सोनवणे , करीम भाई, जाबीर भाई , खगेन्द्र चौधरी , शाम कोळी , गणेश साळुंखे , राजू पाटील , सलीम पटेल, समीर पाटील , नेमिचंद ठाकूर , जुबेर भाई ,भागवत पाटील , बंडू ठाकूर , बापू ठाकूर ,बापू राजपूत, प्रशांत भोई , गोटू सोनार , गोपाळ बडगुजर , किरण जमदाडे , नाना सोनार , सिराज भाई ,सुनील शिंदे ,लखन चौधरी , बबलू चौधरी , अशोक रोकडे, धनु महाजन , राजू ठाकरे , योगेश वाघ , संदीप वाघ , शाम माहुरकर , रमेश परदेशी आदी चालक मालक उपस्थित होते . यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

