Wednesday, May 6, 2026
Homeजळगावशिवसेना सभासद नोंदणीला सर्व स्तरातून मोठ्या संख्येने प्रतिसाद.

शिवसेना सभासद नोंदणीला सर्व स्तरातून मोठ्या संख्येने प्रतिसाद.

शिवसेना सभासद नोंदणीला सर्व स्तरातून मोठ्या संख्येने प्रतिसाद.

यावल दि.१६     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    यावल शहरात शिवसेना सभासद नोंदणीला जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांच्या उपस्थितीत संपूर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.
शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार दि.१६ मे २०२५ रोजी यावल येथे शिवसेना सभासद नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख राजू काठोके,शहर प्रमुख पंकजभाऊ बारी व महिला शहर प्रमुख ॲड.स्वाती मनोहर पाटील,युवा तालुका प्रमुख अजय तायडे,
उपशहर प्रमुख राजू सपकाळे,
उपशहर प्रमुख चेतन सपकाळे,
शहर समन्वयक ॲड.सिद्धार्थ लोंढे व शिवसेना कार्यकर्ते,अविनाश किरण बारी,किशोर कपले,सागर सपकाळे,मनोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची सभासद नोंदणी पार पडली त्यात यावल येथील असंख्य लाडक्या बहिणींनी व पुरुष वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या