Friday, September 18, 2026
Homeआरोग्यसंपूर्ण यावल शहरात नगर परिषदेचे स्वच्छता अभियान सुरू.

संपूर्ण यावल शहरात नगर परिषदेचे स्वच्छता अभियान सुरू.

संपूर्ण यावल शहरात नगर परिषदेचे स्वच्छता अभियान सुरू.

यावल दि.१६   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आज शुक्रवार दि.१६ रोजी यावल नगर परिषद मार्फत संपूर्ण यावर शहरात व यावल एस.टी.बस स्थानक आवारात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली.
मुख्याधिकारी निशिकांत गवई, स्वच्छता विभाग अभियंता सत्यम पाटील साहेब यांच्या आदेशान्वये स्वच्छता निरीक्षक दिनेश अशोक घारु, मॅडम स्नेहा विनोद रजाने,महिला मुकादम कल्पना बबलू घारू व सर्व महिला पुरुष कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या