नाहीत. ( अदमासे लांबी ७०० मीटर व रुंदी १२ मीटर) या रस्त्यातील हिरवीगार कडुनिंब, शमी व अन्य जातीची झाडे जेसीबी द्वारे जमीनदोस्त करून,सदरहू रस्ता बुजविण्याचे काम शुभम विकास चौधरी व विकास बाजीराव चौधरी यांनी चालविलेले आहे. त्यासाठी रॉयल्टी न भरता हतनूर कालवा भरावाची माती जेसीबीने उचलून रस्ता बुजवून रस्त्याची जागा (अंदाजे क्षेत्रफळ २ ते ३ एकर ) बळकावण्याचे काम सदरहू पितापुत्र करीत आहेत.