Saturday, April 11, 2026
Homeभुसावळनिवडणुकीच्या दिवशी बाजार बंद ठेवण्याचे आदेश !

निवडणुकीच्या दिवशी बाजार बंद ठेवण्याचे आदेश !

निवडणुकीच्या दिवशी बाजार बंद ठेवण्याचे आदेश !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी –  येत्या २० नोव्हेंबर २०२४ बुधवार रोजी विधानसभा निवडणूक असल्याने ज्या गावचा बाजार असेल त्या गावात बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.तरी नागरिकांनी विस्तार केला या गावी बाजार असेल त्या ठिकाणचा बाजार बंद ठेवून सहकार्य करावे असे पंचायत समितीचे अधिकारी सचिन पानझडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या