जे.टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.
यावल दि.७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
मंगळवार दि. ७ जानेवारी २०२५ रोजी यावल येथिल व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) या बाबत इ.९ वी व इ.१० वी साठी त्या विद्यार्थ्यांना एकदिवसीय कार्यशाळा सकाळी ११ या वेळेत घेण्यात आली.
त्या कार्यशाळेत जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळ संचलित यावल येथील कला वाणिज्य महाविद्यालयातील डॉ.सुधीर, पी.कापडे सर इंम्रान.जे.खान सर, यांनी मार्गदर्शन केले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन व मुख्याध्यापिका, दिपाली धांडे तसेच शिक्षीका प्रेरणा भंगाळे मॅडम या उपस्थित होत्या.